今年夏季,絕不能錯過名勝壹號世界郵輪重回基隆啟航!多種優惠方案讓您輕鬆預訂心儀的日本沖繩郵輪行程,同時省下大筆開支!

New York Earthquake मुळे जेव्हा Statue of Liberty हलला, पाहा थरारक दृश्यं | BBC News Marathi

1 個月前
-
-
(基於 PinQueue 指標)
#BBCMarathi #newyork #earthquake

न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील शहरांना दुर्मिळ भूकंपाचे हादरे बसले, ज्यात अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची दृश्यं कैद झाली तर काही ठिकाणी रस्त्यांना तडेही गेले.

न्यू जर्सीतील लेबनॉनजवळ स्थानिक वेळेनुसार 10:23 वाजता 4.8 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे हादरे पेनसिल्व्हेनिया ते कनेक्टिकटपर्यंत जाणवला.

पाहा थरारक दृश्यं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
-
-
(基於 PinQueue 指標)
0 則留言