今年夏季,絕不能錯過名勝壹號世界郵輪重回基隆啟航!多種優惠方案讓您輕鬆預訂心儀的日本沖繩郵輪行程,同時省下大筆開支!

Berlin Hotel Aquarium explodes: AquaDom Radisson Blu Hotel मधलं मत्स्यालय फुटलं तेव्हा...

1 年前
-
-
(基於 PinQueue 指標)
#BBCMarathi #Hotel #aquarium

बर्लिनच्या रॅडिसन हॉटेलमधलं महाकाय मत्स्यालय असं कोसळलं. 52 फूट उंच हा ‘ॲक्वाडोम’ हे जगातलं सर्वांत मोठं दंडगोलाकार मत्स्यालय होतं.

या फिश टँकमध्ये 100हून अधिक प्रजातींचे मासे होते. हे मत्स्यालय फुटल्यानंतर त्यातल्या लाखो लीटर पाण्याच्या जोरामुळे सामानाची मोडतोड झाली आणि ते रस्त्यावर आलं.

पाहा हा व्हीडिओ.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
-
-
(基於 PinQueue 指標)
0 則留言