Mark Zuckerberg चं threads app Elon Musk आणि Twitter ला फाईट देतंय, Threads vs Twitter कोण टिकणार ?

10 個月前
-
-
(基於 PinQueue 指標)
#BolBhidu #Threads #MuskvsZuckerberg

ज्या इन्स्टाग्रामवर रोज रिल्स बघायची सवय आहे, तिथं सध्या फक्त थ्रेड्स ऍपच्या पोस्ट दिसतायत. कुणी जॉईन केलंय, कुणी नाही आणि हे थ्रेड्स नेमकं आहे काय हा सध्या चर्चेचा विषय बनलाय. ट्विटरला स्पर्धा म्हणून मार्क झुकरबर्गच्या मेटा कंपनीनं आणलेलं हे ऍप नेमकं आहे कसं ? ते वापरायचं कसं हे या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत.

पण सोबतच थ्रेड्स लाँच करायला झुकरबर्गनं हेच टायमिंग का निवडलं ? ट्विटरचा मालक इलॉन मस्क आणि मेटाचा मालक मार्क झुकरबर्ग या दोघांमधला राडा नेमका काय आहे ? थ्रेड्सला एवढ्या लोकांचा प्रतिसाद का मिळतोय ? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थ्रेड्स ट्विटरला संपवू शकतं का ? या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊ.

बोल भिडूच्या 'थ्रेड्स' अकाउंटची लिंक: https://www.threads.net/@bolbhidu

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
-
-
(基於 PinQueue 指標)
0 則留言