#BolBhidu #Sting #EnergyDrink सगळे नवे जुने संपवून, प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब.. हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग आपण अजून विसरलेलो नाय. आत्ता हा डायलॉग आठवायचं कारण म्हणजे लाल बाटली. तुमच्या मनात आलेल्या इतर लाल बाटल्या साईडला करा कारण आपण बोलतोय स्टि