今年夏季,絕不能錯過名勝壹號世界郵輪重回基隆啟航!多種優惠方案讓您輕鬆預訂心儀的日本沖繩郵輪行程,同時省下大筆開支!

Red Bull, Monster Energy अशा brands ना हरवत Sting भारतातलं सगळ्यात लोकप्रिय energy drink बनलंय

1 年前
-
-
(基於 PinQueue 指標)
#BolBhidu #Sting #EnergyDrink

सगळे नवे जुने संपवून, प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब.. हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग आपण अजून विसरलेलो नाय. आत्ता हा डायलॉग आठवायचं कारण म्हणजे लाल बाटली. तुमच्या मनात आलेल्या इतर लाल बाटल्या साईडला करा कारण आपण बोलतोय स्टिंगबद्दल. आधी कसं उन्हाळ्यात लोकं नीरा, लिंबू सरबत, ताक असल्या गोष्टी प्यायचे, नाय म्हणजे आत्ताही पितात, पण त्यापेक्षा जास्त मार्केट मिळतं एनर्जी ड्रिंकला.

लय लांब नाही, चार-पाच वर्षांपूर्वीही आपल्याला एनर्जी ड्रिंक म्हणजे श्रीमंतांचा विषय वाटायचा, चुकून कधी रेड बुल पिलं तर आपण लोकांना सांगत फिरायचो. पण आता विषय इतका किरकोळ झालाय की, पोरं खिशात किंवा बॅगेत एनर्जी ड्रिंकच्या बॉटल घेऊन फिरतात आणि याचं कारण म्हणजे, स्टिंग एनर्जी ड्रिंक.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/
-
-
(基於 PinQueue 指標)
0 則留言